बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

वाचन किती करावे ?

वाचन किती करावे ? रामदासस्वामी म्हणतात " दररोज काहीतरी लिहावे "।
दररोज काही तरी म्हणजे ज्य़ा वाचानातुंन मनाला निश्चित दिशा मिळते इतकेच वाचावे। काय लिहावे ?
हिसेब , उद्याचे काम - गाठी भेटी , तसेच काही अध्यात्मिक विचार लिहावेत। यातून मनाला एकाग्रता प्राप्त होते । तसेच जीवनाला काही निश्चित मार्ग सापडतात ।

म्हणून दरारोंज काही वाचा आणि लिहा .